कथासंग्रह
Manasvi मनस्वी (१९८९)
स्वतःचं मनस्वीपण जगणार्‍या सामान्य स्त्री-पुरुषांच्या या कथा. या कथेतील प्रत्येक व्यक्ति एक संवेदनशील मन घेऊन आलेली आहे; मग ती शाळेच्या फुलपाखरी जगातील गौरी असो, निपुत्रिक आणि विधवा चाळीशीतली मामी असो, नवर्‍याच्या प्रचंड दबावाखाली दडपून गेलेली वसुधा असो, नीलूसारखी एक सुशिक्षित कॉलगर्ल असो, यातल्या प्रत्येक स्त्रीनं आपापल्या कुवतीनुसार आपल्याला आवडेल अशी स्वतःची वेगळी वाट शोधली आहे, आणि त्या पिंजर्‍यातून बाहेर उडू पाहायला बघत आहेत. एकदा हातात वाचायला घेतली की संपवल्याशिवाय खाली ठेवताच येणार नाही अशी पकड घेणारी यातील प्रत्येक कथा आहे.
Ashwini Dhongde. 2016. All Rights Reserved.