पारितोषिके व सन्मान

 • महाराष्ट्र शासन: मराठी वाड्.मय निर्मितीला राज्यपुरस्कार, उत्कृष्ट कवितासंग्रहासाठी, कवी केशवसुत पारितोषिक: स्त्रीसूक्त १९८८-८९
 • महाराष्ट्र साहित्य परिषद श्रेष्ठता पारितोषिक: कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार: स्त्रीसूक्त १९८८
 • महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पुणे: 'गदिमा' साहित्य पुरस्कार: अपौरुषेय १९९९
 • श्री. यशवंतराव चव्हाण मित्रमंडळ: कवितासंग्रहासाठी पुरस्कार: स्त्रीसूक्त १९८९
 • उत्कृष्ट समीक्षेसाठी महाबँक पुरस्कार: मराठी भाषा आणि शैली १९८८
 • मराठी बालकुमार साहित्य संमेलन: आजचे बालसाहित्य: प्रथम पुरस्कार
 • लोकहितवादी मंडळ, नाशिक: सर्वोत्कृष्ट एकांकिका: ये रे घना
 • सर्वोत्कृष्ट एकांकिका: युगवाणी नागपूर: अनुत्तरित
 • बंधुता प्रतिष्ठान: प्रेरणा पुरस्कार १९९९
 • डॉ. हेमंत इनामदार आदर्श शिक्षक पारितोषिक
 • भगिनी निवेदिता प्रतिष्ठान: शारदा पुरस्कार: देशांतर साठी
 • दयार्णव कोपर्डेकर पुरस्कार: यशच्या कल्पक कथा: मराठी बालकुमार साहित्य संमेलन २००३
 • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान: यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार मार्च २००४
 • लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख पुरस्कार: साहित्य परिषद: संदर्भ स्त्री पुरुष २००६
 • बाबुराव शिरोळे पारितोषिक: साहित्य परिषद २००८
 • प्रणव प्रतिष्ठान पुरस्कार, श्रीपूर (सोलापूर)
 • न.चिं. केळकर पारितोषिक- मराठी ग्रंथसंग्रहालय, पुणे
 • कमल व के.पी.भागवत पारितोषिक: स्त्रीविषयक ग्रंथ - बायकांविषयी बरेच काही
 • साने गुरुजी आरोग्य मंदिर, सांताक्रूझ - बालकथांसाठी पारितोषिक: सुदर्शना आणि इतर कथा
 • डॉ.वि.भि.कोलते समीक्षामित्र- ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार: बायकांविषयी बरेच काही
 • राष्ट्रीय बंधुता पुरस्कार - २० डिसेंबर २०१७
 • काव्य जीवन गौरव पुरस्कार - आडकर फौंडेशन - मे २०१८
 • अर्धे आकाश - महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कृत कृष्णाजी कीर पारितोषिक - मे २०१९

अध्यक्ष: साहित्य संमेलने :

 • शीख मोहल्ला भगिनी समाज, अमृत महोत्सवी वर्ष साहित्य संमेलन, इंदूर २००९
 • मंथन महिला साहित्य संमेलन- रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन २०१२
 • १३ वे साहित्यिक कलावंत संमेलन, पुणे, डिसेंबर २०१३
 • विचारवेध स्त्री साहित्य संमेलन : ऑक्टोबर २०१४
 • १७वे राष्ट्रीय बंधुता साहित्यसंमेलन, पुणे, जानेवारी २०१६
 • आचार्य अत्रे साहित्य संमेलन, सासवड - ऑगस्ट २०१८


Ashwini Dhongde. 2016. All Rights Reserved.
Designed and developed by Piton Systems